आठवा रंग प्रेमाचा हा प्रेमाची हृदयस्पर्शी कथा सांगणारा सिनेमा १७ जून २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाची कथा ज्यांनी खऱ्या आयुष्यात अनुभवली अश्या ऍसिड अटॅकला सामोरं जावं लागलेल्या महिलांनी हा सिनेमा पाहिला. त्यांना हा सिनेमा कसा वाटलं जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale